ग्लोबल महाराष्ट्र चॅनलच्या बातम्या दर्जेदार व विश्वासार्ह असतात…
विशाल परब यांचे गौरवोद्गार: आरती संग्रहाचे विशाल परब यांच्याहस्ते प्रकाशन.. ⚡सावंतवाडी ता.०५-: ग्लोबल महाराष्ट्र चॅनल ने आपल्या दर्जेदार बातम्या प्रमाणे दरवर्षीचा गणेश आरती संग्रह हे पुस्तकही दर्जेदार वाचकांना आवडणारे असे प्रसिध्द केले. असे गौरवोद्गार भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी काढले. श्री परब यांच्या हस्ते आज ग्लोबल महाराष्ट्र चॅनलने प्रसिद्ध केलेल्या आरती संग्रह…
