सावंतवाडीत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡सावंतवाडी ता.०६-: येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्यावतीने ओटवणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ६० वर्षांवरील जेष्ठ नागरीकांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ज्येष्ठांना आयुर्वेदिक औषधांसह स्वास्थ रक्षा किट देण्यात आले. तसेच या शिबिरात उपस्थितांची नेत्र तपासणीही करण्यात आली.यावेळी भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी पाटील, डॉ प्रविणकुमार ठाकरे, नेत्ररोग तज्ञ…
