कनेडी हायस्कूलचे पर्यवेक्षक बयाजी बुराण यांचे डी एस एम परीक्षेत यश…

कणकवली -:माध्यमिक विद्या मंदिर कनेडी चेपर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री बयाजी बुराण यांनी शालेय व्यवस्थापन पदविका परीक्षेत यश संपादन केले .बॅरिस्टर नाथ पै. बी. एड. विद्यालय कुडाळ या केंद्रातून ही परीक्षा दिली होती .त्यांना प्राचार्य धावडे, प्रा. बांबरडेकर, प्रा. मर्गज, प्रा.कदम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . या यशा बद्दल त्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे…

Read More

सावंतवाडी काँग्रेसच्या माध्यमातून दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार…*

सावंतवाडी ता.०६-: तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष इरशाद शेख , कॉग्रेस नेते अँड .दिलीप नार्वेकर ,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,शहराध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर ,रविंद्र म्हापसेकर,विभावरी सुकी, युवक जिल्हा उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्वर,अमिदी मिस्त्री , संजय लाड, शहर…

Read More

लाडकी बहीण योजना अंमलबजावणीसाठी मालवण नगरपरिषदेकडून कक्ष स्थापन…

⚡मालवण ता.०६-: महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार मालवण नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानुसार मालवण नगरपरिषदेकडून महिला लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अंगणवाडी केंद्रावर व मालवण नगरपरिषद कार्यालय येथे मोफत अर्ज उपलब्ध…

Read More

बोर्डिंग ग्राऊंड येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.०६-: गुडमॉर्निंग क्रिकेट क्लब, मालवण यांच्यावतीने दि. ११ ते १४ जुलै या कालावधीत मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंड येथे जिल्हास्तरीय ‘एक गाव- एक संघ’ पावसाळी रबरी (पांढरा) चेंडू क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५,५५५ रु. व चषक, द्वितीय पारितोषिक १०,१११ रु. व प्रमाणपत्र, सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ १,५५१ व स्मृतिचिन्ह, मालिकावीर…

Read More

त्रिंबक येथे १५ रोजी वृक्षारोपण महोत्सव…

⚡मालवण ता.०६-: त्रिंबक ग्रामपंचायत आणि जागृत त्रिंबक ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता त्रिंबक ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे तसेच मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे, तालुका कृषी अधिकारी, एकनाथ गुरव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास…

Read More

एचपीचा गॅस सिलिंडर आता बुकिंग केल्यावरच उपलब्ध…

कुडाळ ख.वि. संघ व्यवस्थापक श्री. करावडे यांची माहिती:सीएससी धारकांना बुकिंग बाबत केले मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.०६-: शासन व एचपीसीएल कंपनीच्या नियमानूसार आता यापुढे गॅस ग्राहकांना बुकिंग केल्याशिवाय गॅस सिलिंडर मिळणार नाही. त्यामुळे गॅस ग्राहकांनी आपल्या गॅससाठी बुकिंग करणे अनिर्वाय आहे. गॅसचे बुकिंग केले तरच एचपीसीएलचा कुडाळ संघामधील गॅस ग्राहकांना उपलब्ध होईल अन्यथा गॅस सिलेंडर उपलब्ध होणार…

Read More

कुडाळ पत्रकारांची तहसीलदारांसोबत विकासात्मक चर्चा…

कामकाज, विविध योजना, जनतेचे प्रश्न यावर झाली चर्चा:तहसीलदार वीरसिंग वसावे यांचाही सकारात्मक पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०६-: कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज कुडाळ तालुक्यातील पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. लोकांचे विविध प्रश्न, त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय कामकाज, लाडकी बहीणसह विविध योजना यावर यावेळी विस्तृत स्वरूपात चर्चा करण्यात आली. कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी कुडाळ तालुक्याचा कार्यभार…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल आ. वैभव नाईक यांचे एसटी कर्मचाऱ्यांनी मानले आभार…

⚡कणकवली ता.०६-: एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता.त्याबद्दल आज एसटी कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी एसटी कामगारसेना तालुकाप्रमुख वैभव मालणकर, विभागीय सचिव आबा धुरी, एल. एम. सरोदे, शिवाजी कतुरे,इम्राण खान,सतीश कदम, विजय वाणी,हनुमान सुरे, एस.जी. ईरले, एस. एल. लाड,निलेश पाटील,निलेश इंगोले, संदीप…

Read More

केसरकरांनी मायनिंग बाबतची भूमिका जनतेसमोर जाहीर करावी…

मायकल डिसोजा: पर्यावरणाला घातक ठरणारे प्रकल्प आम्ही उधळून लावू.. ⚡सावंतवाडी ता.०६-: आजगाव भागात मायनिंग प्रकल्प च्या हालचाली सुरू झाले आहेत त्यामागे श्री केसरकरच आहेत का..?आणी ते जर नसतील तरमायनिंग प्रकल्पाला विरोध करून दाखवावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मायकल डिसोजा यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. दरम्यान पर्यावरणाला घातक ठरणारा प्रकल्प केसरकर यांच्या मतदारसंघात येत…

Read More

सावंतवाडीची जागा शिवसेनेला मिळावी …

पक्षश्रेष्ठींकडे रूपेश राऊळ यांची आग्रही मागणी; पक्षाचा आदेश आला तर महाविकास आघाडी म्हणून काम करणार.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेलाच मिळावा व स्थानिक उमेदवारच असावा अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केली आहे अशी माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिली. दरम्यान वरिष्ठांचा आदेश आला तर आम्ही महाविकास आघाडी…

Read More
You cannot copy content of this page