⚡आंबोली ता.०७-: मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गणेशोत्सवा पूर्वी वीजपुरवठा आंबोली विभागा सुरळीत करण्यासाठी स्वखर्चातून वीज वितरणला गाड्या उपलब्ध करून दिल्यामुळे वीज पुरवठा नियमित झाल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.
श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय शाळेच्या स्मरणिकेचे विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन…!
