भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा उन्हाळी सत्र निकाल जाहीर…

⚡सावंतवाडी ता.२४-: यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी उन्हाळी सत्र निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के विद्यार्थी हे विशेष प्राविण्य तर ८२ टक्के विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या नवीन मुल्यांकन पद्धतीनुसार परीक्षेतील एकूण गुणांची…

Read More

कणकवली नारळ फाटा येथे बिल्डिंग वरील छप्पर आले कणकवली नरडावे रस्त्यावर…

घटनास्थळी भाजप पदाधिकाऱ्यांची धाव:सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.. कणकवली : तालुक्यात आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ झाले. या वादळात कणकवली नरडवे फाटा नजीक सुरू असलेल्या एका बिल्डिंग वरील लोखंडी छप्पर तब्बल बिल्डिंग वरून साधारणपणे तीनशे मीटर अंतरावर उडून कणकवली कनेडी नरडावे रस्त्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर गेटवर जाऊन पडले. मात्र यामध्ये…

Read More

ठाकरे शिवसेन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

जिल्हाप्रमुख पदी बाबुराव धुरी तर विधानसभा प्रमुख पदी रुपेश राऊळ.. ⚡सावंतवाडी ता.२४-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. ठाकरे शिवसेनेच्याजिल्हाप्रमुखपदी बाबुराव धुरी (सावंतवाडी विधानसभा आणि कुडाळ तालुका) यांची तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख…

Read More

राजन तेली कशासाठी…?

वाढदिवसाचे बॅनर लक्षवेधी: निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचाही एक प्रकारे केला निर्धार.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी विधानसभा मतदार संघात महायुतीतील भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) यातील वॉर थांबता थांबत नसून, दोघेही एकही संधी सोडत नाही आहेत. यातच माजी आमदार तथा भाजपचे सावंतवाडी मतदार संघ विधानसभा अध्यक्ष राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर लक्षवेधी…

Read More

डेगवेत घराच्या मातीची भिंत कोसळून दोन लाखाचे नुकसान…

⚡बांदा ता.२३-: डेगवे फणसवाडी येथील सुधाकर बळीराम देसाई यांच्या राहत्या घराची मातीची भिंत कोसळून दोन लाखाचे नुकसान झाले. याबाबतची माहिती माजी सरपंच मधुकर देसाई यांनी दिली. तलाठी आयरे यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.भिंत कोसळली त्यावेळी देसाई कुटुंबीय घरात होते, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच डेगवे सरपंच राजन देसाई, माजी सरपंच मधुकर देसाई, सोसायटी…

Read More

हुमरसच्या त्रस्त वीज ग्राहकांनी महावितरणला विचारला जाब

माजी सरपंच अनुप नाईक, संतोष परब यांनी केले नेतृत्व:आठ दिवसात समस्या सोडविण्याची महावितरणची ग्वाही.. ⚡कुडाळ ता.२३-: तालुक्क्यातील हुमरस काही दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. वीज पुरवठा योग्य दाबाने नसणे, रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होणे,अशा घटनांनी त्रस्त ग्रामस्थांनी आज माजी सरपंच तथा एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक,आणि माजी उपसरपंच तथा शिवसेना उपशाखाप्रमुख संतोष…

Read More

दिनेश गावडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा…

⚡सावंतवाडी ता.२३-: चौकुळ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश गावडे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामाजिक शैक्षणिक कार्याने साजरा करण्यात आला. त्यांच्यावर दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाढदिनी श्री गावडे यांनी दोन गरिब मुलांचा भविष्यातील शैक्षणिक खर्च उचलत नवा आदर्श ठेवला.

Read More

मुंबई गोवा महामार्गावर वारगाव कणकवली येथे २२ लाख ३२ हजारांची बियर जप्त…

राज्य उत्पादन शुल्क कणकवली पथकाची कारवाई ; चालकाला एक दिवसाची पोलीस कोठडी.. ⚡कणकवली ता.२३- : मुंबई – गोवा महामार्गावर वारगाव कणकवली येथे वाहनांची तपासणी करत असताना टाटा कंपनीचा कंपार्टमेंट असलेला टँकर क्रमांक ( जिजे १२ एवाय २३६८ ) गोवा बनावटीच्या बियरचा साठा छुप्या पद्धतीने वाहतूक करत असताना आढळून आला. या टँकर मध्ये गोवा राज्य निर्मित…

Read More

कणकवली पोलीस निरीक्षक पदाचा मारुती जगताप यांनी स्वीकारला पदभार…

⚡कणकवली ता.२३-: कणकवली पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी या पोलिस ठाण्यात २६ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत एक महिना कामकाज त्यांनी केले होते. आता ठाणे जिल्ह्यातून पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची बदली झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ठाणे जिल्ह्यात बदली…

Read More

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ क्लबला उत्कृष्ट क्लब म्हणून गौरव…

⚡बांदा ता.२३-: येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ क्लबला सिंधुदुर्ग झोन मधील उत्कृष्ट क्लब म्हणून गौरविण्यात आले. तसेच या क्लब ला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख क्लब म्हणून देखील गौरविण्यात आले. जिल्हा प्रतिनिधीच्या ५२व्या पदग्रहण समारंभात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बांदा क्लबला पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांदा युथ क्लबचे कार्य हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे यावेळी बोलताना माजी जिल्हा…

Read More
You cannot copy content of this page