पोलिसात भरती करण्याचे आमिष दाखवून १६ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक…
कोल्हापूर येथील एकावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. ओरोस ता २२-:पोलीस अधिकारी असल्याचे बनाव करून पोलीस भरतीमध्ये भरती करतो सांगून १६ लाख ४७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाणे येथे कोल्हापूर संदीप बळवंत गुरव वय 39 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 10 जानेवारी 2023 ते 15 डिसेंबर 2023 या मुदतीत…
