⚡वैभववाडी ता.२५-: दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग च्या वतीने एसटी आरक्षण राज्यव्यापी आमरण उपोषणास प्रत्यक्ष हजर राहून पाठिंबा दिला. यावेळी अध्यक्ष शेखर डोईफोडे दिलीप शेळके राजू ताटे लक्ष्मण डोईफोडे रमेश शिंदे
आदी समाज बांधव सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग च्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केला.
एसटी आरक्षण मागणीच्या उपोषणाला दिल दोस्ती गृपचा जाहीर पाठिंबा…
