रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ क्लबला उत्कृष्ट क्लब म्हणून गौरव…
⚡बांदा ता.२३-: येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ क्लबला सिंधुदुर्ग झोन मधील उत्कृष्ट क्लब म्हणून गौरविण्यात आले. तसेच या क्लब ला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख क्लब म्हणून देखील गौरविण्यात आले. जिल्हा प्रतिनिधीच्या ५२व्या पदग्रहण समारंभात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बांदा क्लबला पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांदा युथ क्लबचे कार्य हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे यावेळी बोलताना माजी जिल्हा…
