चार दिवसात विज समस्या समस्या मार्गी लावा…
सोनाली मेस्त्री:अन्यथा मेणबत्ती घेऊन बांदा, इन्सुली व कुडाळ कार्यालयात आंदोलन करणार.. ⚡बांदा ता.२४-: वीज वितरणचे सबस्टेशन इन्सुली गावात असून सुद्धा वीज वितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे महिनाभर विजेचा लपंडाव सुरू आहे. इन्सुली मध्ये सबस्टेशन असून जर त्या गावात विजेचा नियमित सुरू ठेवू शकत नसल्याने संबंधित विभागाचे अधिकारी काम करण्यात योग्य नाही. त्यामुळे नियमित बिले भरून सुद्धा…
