पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यटन दिन होणार साजरा…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रादेशिक पर्यटन कार्यालय, येथे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी दिली.या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण…
