कोकण संस्थेच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट…
⚡बांदा ता.२७-: कोकण संस्था गेली १३ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अनेक राज्यात कार्यरत असून संस्थेने आपल्या कामाने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावा गावात कोकण संस्था ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत वेगवेगळी कौशल्य विकास प्रशिक्षणे, अभ्यास सहली, आरोग्य शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गुड टच बॅड टच, मासिक पाळी व्यवस्थापन, स्त्री जन्माचे स्वागत,…
