सावंतवाडी ता.२६-:येथील सावंतवाडी मतदारसंघात रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम सोहळ्याला नागरिकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल भाजप युवा नेते श्री विशाल परब यांनी तमाम सावंतवाडी मतदारसंघातील जनतेचे आभार मानले, यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे देखील ऋण व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाला मतदारसंघातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
युवा नेते विशाल परब यांनी मानले जनतेचे आभार…!
