फिरत्या दवाखान्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…
मंत्री केसरकरांची उपस्थिती, सिंधु सेवा सहयोग प्रतिष्ठानाच्या उपक्रमाचे रविंद्र चव्हाणांकडून कौतुक… सावंतवाडी : मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात येत असलेल्या “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाला….
