वैभववाडी प्रतिनिधी
भरडधान्य नाचनी पिक सलग तीन वर्ष घेणार्या नावळे गावातील कन्या महिला बचत गटाचा तालुका खरेदी विक्री संघ वैभववाडीचे संचालिका सीमा नानिवडेकर यांच्या हस्ते सौ शर्वरी रावराणे, जानवी सावंत पल्लवी गुरव यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आला यावेळी चेअरमन प्रमोद रावराणे अंबाजी हुबे, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील उपनगराध्यक्ष संजय सावंत महेश रावराणे उत्तम सुतार उज्ज्वल नारकर सचिव सिद्धेश रावराणे उपस्थित होते.
नावळेतील महीला बचत गटाचा वैभववाडी खरेदी विक्री संघाकडून गौरव…
