Headlines

सडूरे तांबळघाटी येथील चिमाबाई बाबू बोडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन…

वैभववाडी प्रतिनिधी
सडूरे तांबळघाटी येथील ज्येष्ठ नागरिक कै चिमाबाई बाबू बोडेकर वय वर्षे 86 यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले त्यांच्यावर तेथील मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुलगे सहा मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page