⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत श्री देवी सातेरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंतिम सामन्यात विजय संपादन करून तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. या दोन्ही संघांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक रविकांत कदम, ओंकार गिरप, के.डी.खरबडे, मुख्याध्यापक संजय परब यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
फोटोओळी – खो-खो स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
खो-खो स्पर्धेत वेतोरे हायस्कूलचे यश…
