शिवसेनेने संपवलेला दहशतवाद केसरकरांनी पुन्हा जन्माला घातलाय…
रुपेश राऊळ यांचा गंभीर आरोप:उद्घाटनाच्या कामांचा पाऊस पडत असला तरी मतदार केसरकर यांच्या माहोलाला बळी पडणार नाय.. ⚡सावंतवाडी ता.१४-: पंधरा वर्षे आमदार आणि आठ वर्षे मंत्रीपद भूषवूनही आठ माणसांनाही रोजगार देऊ न शकलेले मंत्री केसरकर त्यांच्या थंड दहशतवादाने पंधरा वर्षाचे अपयश झाकण्यासाठी ही उद्घाटने करुन उद्घाटनाच्या कामांचा पाऊस पडत असला तरी सुज्ञ मतदार केसरकर यांच्या…
