जांभवडे ग्रामपंचायत कार्यालयासाठी नवीन इमारत मंजूर, नवीन इमारतीसाठी २० लाखाचा निधी खर्ची होणार..!
जांभवडे सरपंच अमित मडव यांनी मानले निलेश राणे यांचे आभार.. ⚡कुडाळ ता.१३-: जांभवडे ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता, मात्र आवश्यक नवीन बांधकामासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. या बद्दल जांभवडे सरपंच अमित मडव, माजी जि. प. सदस्य लोरेन्स मान्येकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळू मडव यांनी निलेश राणे यांचे…
