जि.प. प्राथमिक विद्यालय सावंतवाडी नंबर ६ शाळेच्या वतीने संदीप गावडे यांचा सत्कार…
सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय सावंतवाडी नंबर ६ शाळेच्या वतीने भाजप नेते संदीप एकनाथ गावडे यांचा सत्कार करण्यात आला. गावडे यांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला सौर ऊर्जा संच देण्यात आला होता. यानिमित्त हा सत्कार करण्यात आला.यावेळी अनिकेत आसोलकर,दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, केशव जाधव सर, यांचासह शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित…
