मनसे विद्यार्थी सेनेच्या नुतन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर…!

⚡सावंतवाडी ता.१२-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नवनियुक्त पदे जाहीर करण्यात आली.

असून मनविसेच्या उपजिल्हाध्यक्षपदी साहिल तळकटकर , तालुका सचिव पदी राहुल झांबरेकर , तसेच सावंतवाडी शहराध्यक्ष पदी निखिल सावंत, व आंबोली शाखाध्यक्ष पदी रोहित जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती मनविसे जिल्हाध्यक्ष श्री.केतन सावंत यांनी दिली. दरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसे नेते श्री संदीप दळवी व मनसे नेते गजानन राणे, मनविसे प्रमुख संघटक यश सरदेसाई, प्रमुख संघटक श्री.प्रशांतजी कनोजिया अन्य मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आले.

You cannot copy content of this page