बांदा – तेरेखोल नदीपात्रातील पुलाच्या दोन्ही बाजूकडील जोडरस्त्याचे डांबरीकरण काम सरू…
ग्रामस्थ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल: ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त.. ⚡बांदा ता.३०-: ग्रामस्थ्यांच्या आंदोलनाच्या ईशाऱ्यानंतर जीवन प्रधिकरण विभागाने बांदा शेर्ले तेरेखोल नदीपात्रातील पुलाच्या दोन्ही बाजूकडील जोडरस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने बांदा व शेर्ले ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने जीवन प्राधिकरण विभागाची सासोली (ता. दोडामार्ग) ते वेंगुर्ले जलवाहिनी बांदा आळवाडा येथून नेण्यात आली आहे. यामुळे…
