नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत
पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह स्वीकारणार निवेदने कणकवली : राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान ते मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या समवेत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय,…
