मालवणात ४ रोजी हाडांची खनिज घनता तपासणी शिबिराचे आयोजन
मालवण (प्रतिनिधी) वाढते वय, बदलती जीवनशैली आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता यामुळे हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढतो. हाडे कमकुवत होऊन ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी योग्य वेळी तपासणी करणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने लिमये हॉस्पिटल, मालवण आणि रोटरी क्लब, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाडांची खनिज घनता (Bone Mineral Density – BMD) तपासणी शिबिराचे…
