टाकाऊतून टिकाऊ’ कापडी पिशवी स्पर्धेचे आयोजन…
⚡बांदा ता.०६-: प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग घडविण्याच्या उद्देशाने मिशन आधार, सिंधुदुर्गच्या वतीने ‘टाकाऊतून टिकाऊ’ कापडी पिशवी स्पर्धा-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा जिल्हास्तरीय असून, टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेल्या टिकाऊ कापडी पिशव्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रोख ५,००१ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ३,००१ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी २,००१ रुपये व सन्मानचिन्ह, तसेच पाच…
