विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हावे…
अद्वैत सामंत:सरंबळ हायस्कुल मध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा:सलग 11 व्या वर्षी यशस्वी आयोजन.. ⚡कुडाळ ता.०५-: विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडावे हाच यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग असल्याचे जीवनविद्या मिशनचे प्रसारक अद्वैत सामंत यांनी म्हटले. सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ येथे गुरूदक्षिणा सभागृहात संपन्न झालेल्या 11 व्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात करिअर मार्गदर्शन विषयावर ते बोलत होते. माजी विद्यार्थी…
