मालवणात स्मृतिलिला पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

⚡मालवण ता.२३-:सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण व मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आणि हडकर कुटुंबीयांच्या वतीने सौ. नंदिनी राजेश पाटील पुरस्कृत सर्वोत्कृष्ट गुणवंत अष्टपैलू व्यक्तिमत्वास दिल्या जाणाऱ्या स्मृतिलिला पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यामध्ये क्रिकेटपटू पुरस्कार देवेंद्र रामचंद्र मांजरेकर यांना, व्हॉलीबॉल पुरस्कार शंकर (भाऊ) विनायक नामनाईक आणि मैत्री पुरस्कार उल्हास आत्माराम सरमळकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान…

Read More

रेकोबा हायस्कूलच्या वेद कुबलचे गणित प्रविण्य परीक्षेत यश…

⚡मालवण ता.२३-:महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित मालवण वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयातील आठवीचा विद्यार्थी वेद प्रवीण कुबल याने अव्वल गुण मिळवून यश संपादन करून तो पुढील गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरला आहे. वेद कुबल…

Read More

राष्ट्रीय जलतरणपट्टू पूर्वा गावडे हिची २४ रोजी आकाशवाणीवर मुलाखत…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील राष्ट्रीय जलतरणपट्टू पूर्वा संदीप गावडे हिची मुलाखत सोमवार दिनांक २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सिंधुदुर्गनगरी आकाशवाणी केंद्रावर प्रसारीत केली जाणार आहे.सिंधुदुर्गनगरी आकाशवाणी केंद्राचे प्रतिनिधी निलेश कारेकर यांनी जलतरणपट्टू पूर्वा गावडे हिची मुलाखत घेतली आहे या मुलाखती मध्ये जलतरण मधील प्राथमिक शालेय स्तरापासून राष्ट्रीय स्तरा पर्यतचा प्रवास त्यांनी उलघडला आहे बारावीची…

Read More

वेंगुर्ला येथे हर घर जल ग्रामपंचायतचा सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.२३-: जलजिवन मिशन अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील हर घर जल झालेल्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व गौरव करण्याकरीता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. २० मार्च रोजी वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.

Read More

आंबोली ग्रामस्थांचे पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन…

आंबोली,ता.२३: बुधवारी आंबोली बाजारवाडी येथे माय लेकाला बलेनो गाडी ने ठोकून एका महिले चे पाय जायबंदी झाले असून एकाला मुक्का मार लागला आहे. मद्यधुंद अवस्थेतील गाडी चालकावर आणि पळून गेलेल्या गाडी चालकावर पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलिसांनी अपघात घडवून आणलेल्याना सहकार्य केले.त्यांना पाठीशी घातले. असा आरोप करून पोलिसांविरोधात आंबोली पोलीस स्थानकासमोर अपघात ग्रस्थांचे नातेवाईक,चुरणीची मुस,…

Read More

कणकवली तालुक्यातील ग्रा. पं. पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध…

⚡कणकवली ता.२३-: तालुक्यातील जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, पोटनिवडणूक व नवीन कुर्ती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत काही हरकती असल्यास २४ मार्चपर्यंत हरकती व सूचना तहसील कार्यालयाकडे नोंदवायच्या असून प्रभागनिहाय अंतिम यादी २६ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी म्हटले…

Read More

व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगार…

सावंतवाडीत तिघे पोलिसांच्या ताब्यात… ⚡सावंतवाडी ता.२३-: व्हिडिओ गेमच्या नावाखाली लोकांकडून पैसे स्वीकारत जुगार चालवल्याप्रकरणी शहरात असलेल्या विराज व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई करण्यात आली.या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई काल सायंकाळी सहा वाजता करण्यात आली. मात्र रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दर्शन सिताराम वाडकर (वय २७, रा. समाज मंदिर, सावंतवाडी), रॉजर जॉन डीसोझा…

Read More

कणकवलीत २५ रोजी नाट्यशास्त्र नोंदलेखन कार्यशाळेचे आयोजन…

कणकवली : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २५ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आचरेकर प्रतिष्ठानच्या सभागृहात नाट्यशास्त्र नोंदलेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य वामन पंडित, संपादकीय सहायक वर्षा देवरुखकर मार्गदर्शन करणार आहेत. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे…

Read More

अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात केली पक्षांसाठी पाणवठ्याची व्यवस्था…

⚡वैभववाडी ता.२२-: वाढत्या शहरीकरणाबरोबर चिमण्यांची संख्या कमी झाली. मात्र, त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि सोबत अन्य पक्ष्यांचाही उन्हाळा सुसह्य करण्यासाठी अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या वतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित शालेय परिसरात पक्षांसाठी पाणवठा हा उपक्रम राबवण्यात आला. शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे….

Read More

कणकवली नगरपंचायत आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद…

कणकवली – कणकवली नगरपंचायत महिला बालकल्याण विभागाच्यावतीने कणकवली शहरातील युवती व महिलांसाठी १५ दिवसीय मोफत योगा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाट्न मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर योग प्रशिक्षक आनंद सावंत, नगरपंचायतीच्या प्रियांका सोन्सूरकर, सोनाली खैरे, कनकसिंधू शहर स्तर संघ अध्यक्ष प्रिया सरूडकर तसेच नगरपंचायत कर्मचारी आदी उपस्थित…

Read More
You cannot copy content of this page