जिल्ह्यात १० पाणथळ जागांची साफसफाई…
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य.. कुडाळ : नुकताच संपूर्ण जगात दिनांक ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून १५० पेक्षा जास्त देशांनी ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा’ या थीम अंतर्गत साजरा केला गेला. यावर्षीच्या थीमचा उद्देश प्लास्टिकच्या वापरात कपात करून पर्यावरणीय प्रदूषण कमी करणे आणि प्लास्टिकच्या पुनर्वापरास प्रोत्साहन देणे असा आहे. हा उद्देश समोर ठेवून संत…
