फणसवडे गावात संदीप गावडे यांच्या माध्यमातून मंदिराजवळ दोन हायमास्ट चे उद्घाटन…!

⚡सावंतवाडी ता.०७-: येथील फणसवडे गावात संदीप गावडे व भारतीय जनता पार्टी. यांच्या माध्यमातून मंदिराजवळ दोन हायमास्ट चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून संदीप गावडे यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी उपस्थित,
एकनाथ गावडे,नामदेव गावडे, गोपीनाथ गावडे,शंभा गावडे, कांता गावडे, विलास गावडे गौरेश नाईक,प्रकाश गावडे(बूथअध्यक्ष), संतोष गावडे, तुकाराम गावडे, प्रतीक गावडे, शंकर गावडे, प्रदीप गावडे, बाबुराव गावडे, गोविंद नाईक, सत्यवान गावडे, अंकुश गावडे, बाळू गावडे, सविता गावडे(ग्रामपंचायत सदस्य)रेश्मा गावडे(ग्रामपंचायत सदस्य) तारकेश गावडे, आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page