आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवली सरपंच शामसुंदर वाक्कर व अनेक सहकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश…
⚡मालवण ता.१८-:शिवसेना वाढत असताना सरपंच श्यामसुंदर वाक्कर यांच्यासारखी जनतेची हीत जोपसणारी माणसे पक्ष प्रवेश करत आहेत. याचा आनंद आहे. गावच्या विकासासाठी तुम्ही सांगाल ती कामे पुर्ण केली जातील. एकही विकासकाम गावात शिल्लक ठेवणार नाही. महायुती सरकारच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवू. अशी ग्वाही मालवणचे आमदार निलेश राणे यांनी देवली येथे बोलताना दिली. मालवण कुडाळ तालुक्यात शिवसेनेत…
