खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित उद्या १० एप्रिल रोजी सायकल रॅलीची आयोजन…
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत सोनचाफा कलमांचे केले जाणार वाटप.. देवगड (प्रतिनिधी) खासदार श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनतापार्टी, देवगड आणि इको व्हीलर ग्रुप आयोजित भव्य सायकल रॅली दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.खुला गट २५ किमी जामसंडे भारतीय जनता पार्टी कार्यालय ते तळेबाजार १२ वर्षाच्या आतील आणि महिलांसाठी ११ किमी…
