साटेली भेडशीतील जळीतग्रस्त नाईक कुटुंबास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून आर्थिक मदत…
दोडामार्ग: घरगुती सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घर जळालेल्या साटेली भेडशी येथील अंकिता अर्जुन नाईक यांच्या कुटुंबास शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व आम्ही तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, साटेली उपसरपंच सुमन डिंगणेकर,…
