उबाठा शिवसेनेला सावंतवाडीत धक्का …!
सावंतवाडी : माजगांव ग्रामपंचायतीचे उबाठा पक्षाचे माजी उपसरपंच तथा विद्यमानग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ग्रा.प. सदस्य ज्ञानेश्वर सावंत, ग्रा.प. सदस्य सौ. पुजा गावडे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी सभापती अशोक दळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख संजय माजगांवकर,…
