Headlines

पळसंब येथील जिल्हास्तरिय बुद्धिबळ स्पर्धेत रुद्र मोबारकर, स्वरित कोल्हे प्रथम…

⚡मालवण ता.०४-:श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब व पळसंब शाळा न. १ यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मोठ्या गटात रुद्र मोबारकर तर छोट्या गटात स्वरित कोल्हे याने प्रथम क्रमांक पटकवला. जिल्ह्यातील ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- मोठा गट – प्रथम – रुद्र मोबारकर (एम. आर. देसाई हायस्कूल वेंगुर्ला),द्वितीय – तनिष्का…

Read More

देवबाग येथील विठ्ठल- रखुमाई मंदिरात हरीनाम सप्ताह व आषाढी एकादशी सोहळा…

⚡मालवण ता.०४-:देवबाग येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दि. ३ ते १० जुलै या कालावधीत हरिनाम सप्ताह तसेच दि. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ६ रोजी पहाटे ४.३० वाजता काकड आरती, पहाटे ५.३० वाजता नित्य पूजा, सकाळी ७ वा. पासून रात्रौ १२ वा. पर्यंत…

Read More

सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाची ऐतिहासिक संरक्षक भिंत कोसळली…

लोकप्रतिनिधींकडून संताप:सार्वजनिक बांधकामचा कारभार भोवला… सावंतवाडी : जिल्ह्यातील संस्थानकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. दगडी बांधकामावर सिमेंटच बांधकाम केल्यामुळे दगडी भिंती कमकुवत झाल्याचा आरोप होत असून याला सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. यानिमित्ताने सार्वजनिक बांधकामचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ही भिंत…

Read More

मुख्याधिकारी नसल्यामुळे सावंतवाडी पालिकेचा कारभार “बेभान”…

आशिष सुभेदारांचा आरोप; तात्काळ कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी… सावंतवाडी, ता.०४: मुख्याधिकारी नसल्यामुळे सावंतवाडी शहराचा कारभार बेभान पद्धतीने सुरू आहे. कर्मचाऱ्यांना कोणतेही सोयर-सुतक नाही. त्यामुळे आरोग्याचे, पाण्याचे, रस्त्याचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी ठाकरे सेनेचे युवा नेते आशिष सुभेदार यांनी केली आहे.मुख्याधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे कामांचा खोळंबा होत…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरून संजू परब आक्रमक…

कर्मचाऱ्यांना योग्य ती समज द्या: अन्यथा शिवसेना स्टाईल आम्ही त्यांच्यावर कारवाई करू; आगारप्रमुखांना इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०४-: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी गणवेश (ड्रेस कोड) बंधनकारक असतानाही अनेक कर्मचारी त्याचे पालन करत नसल्याने आता शिवसेना नेते संजू परब यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर यापुढेही कर्मचारी गणवेशात दिसले नाहीत, तर शिवसेना आपल्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करेल, असा…

Read More

सावंतवाडी तहसीलदार सेतू विभाग येथे शालेय दाखल्यांसाठी घेतायत ‘डबल पैसे’…

रुपेश राऊळ यांचा आरोप:आकारणी ३५रुपये वरून ६९ रुपये वर… ⚡सावंतवाडी ता.०४-:गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून दाखले मोफत मिळण्याची अपेक्षा असताना, सावंतवाडी येथील सेतू सुविधा केंद्रात दाखल्यांसाठी दुप्पट शुल्क आकारले जात असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडल्याने सरकार विविध मार्गांनी पैसा गोळा करत…

Read More

सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी भाजपच्या वतीने साजरा…!

⚡सावंतवाडी ता.०४-: भाजपा शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी तालुका भाजपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित यांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग जिल्हा सदस्य मनोज नाईक मंडल सरचिटणीस दिलीप भालेकर संजू शिरोडकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका दिपाली भालेकर,कुणाल सावंत, अमित गवडळकर,…

Read More

सावंतवाडी व दोडामार्ग राष्ट्रीय कर्मचारी सेना शिवसेना तालुकाप्रमुख पदी परिक्षीत मांजरेकर…!

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी व दोडामार्ग राष्ट्रीय कर्मचारी सेना शिवसेना तालुकाप्रमुख पदी परिक्षीत मांजरेकर यांची नेमणूक करण्यात आली. ही नेमणूक शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजू परब यांनी केली असून यावेळी सावंतवाडी आगाराचे अध्यक्ष महादेव उर्फ बाबा नाईक,सचिव शिवराम मुळीक ,खजिनदार संतोष देसाई ,संघटक सचिव विठ्ठल सावंत,सदस्य रविंद्र परब आदी उपस्थित होते

Read More

वेंगुर्ले भटवाडी-आडीपुल येथे एसटी बस व आयशर टेम्पो समोरासमोर धडकल्याने अपघात…!

⚡वेंगुर्ले ता.०३-: वेंगुर्ले आगाराच्या सकाळी 8 वाजता सुटलेल्या वेंगुर्ले कुडाळ कणकवली मार्गे स्वारगेट वल्लभनगर येथे एम.एच.-13- सीयु -7845 ही पुण्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस व कोल्हापूर येथून वेंगुर्ले शहरात येणारा आयशर टेम्पो एम.एच.-34- बी. झेड.- 6952 यांची सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास आडीपूल-भटवाडी स्टॉप नजीकच्या वळणावर समोरासमोर धडक बसली. या अपघातात एसटी बसमधील चालकासह 9…

Read More

माजी विद्यार्थी हा प्रशालेचा आधारस्तंभ…

सरपंच भगवान लुडबे:रेकोबा हायस्कूलच्या वर्धापन दिन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.. ⚡मालवण ता.०३-:माजी विद्यार्थी शाळेला विविध रूपात मदत करतात. शाळेची आठवण काढतात हे अभिमानास्पद आहे. माजी विद्यार्थी हा प्रशालेचा आधारस्तंभ आहे असे प्रतिपादन वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. भगवान लुडबे यांनी येथे बोलताना केले. मालवण वायरी येथील रेकोबा हायस्कूलचा ४६ वा वर्धापन दिन व विद्यार्थी…

Read More
You cannot copy content of this page