⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी व दोडामार्ग राष्ट्रीय कर्मचारी सेना शिवसेना तालुकाप्रमुख पदी परिक्षीत मांजरेकर यांची नेमणूक करण्यात आली.
ही नेमणूक शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजू परब यांनी केली असून यावेळी सावंतवाडी आगाराचे अध्यक्ष महादेव उर्फ बाबा नाईक,सचिव शिवराम मुळीक ,खजिनदार संतोष देसाई ,संघटक सचिव विठ्ठल सावंत,
सदस्य रविंद्र परब आदी उपस्थित होते