⚡सावंतवाडी ता.०४-: भाजपा शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी तालुका भाजपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित यांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग जिल्हा सदस्य मनोज नाईक मंडल सरचिटणीस दिलीप भालेकर संजू शिरोडकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका दिपाली भालेकर,कुणाल सावंत, अमित गवडळकर, मेघना साळगावकर, मेघना भोगटे, तनवी मिस्त्री, सुकन्या टोपले, बंटी जामदार, शाबू फर्नांडिस, नागेश जगताप, दोडामार्ग माझी अध्यक्ष सुधीर दळवी,संतोष पाल्येकर, आधी उपस्थित होते