कळसुली येथील श्री. स्वामी समर्थ मठाचा १४ व १५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा…
कणकवली: प्रेम दया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी (रजि) सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. हनुमंत सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन सोहळा बुधवार १४ मे आणि गुरुवार १५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. विविध धार्मिक कार्यक्रम खालीलप्रमाणे – बुधवार १४मे रोजी सकाळी ५:३० वा. नित्यपूजा, सकाळी ६ वा….
