पहिल्याच पावसात महावितरण चा खेळखंडोबा…
अधिकारी काढताहेत झोपा: निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा आरोप.. ⚡बांदा ता.१७-: मडुरा पंचक्रोशीत कालपासून विद्युत यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत एक दिवस पाऊस पडला की यांचं सुरू झालं आज पंचक्रोशीतील अनेक विद्युत उपकरणे घरातील यांच्या या मनमानी कारभारामुळे जळून खाक झालेली आहे उदाहरणार्थ फ्रीज असून दे, फॅन, इन्वर्टर असून दे या अधिकाऱ्यांना लेण देणं…
