मच्छीमारांना बेघर करण्याच्या प्रयत्नांना विरोध…
आरोंदा येथील फेरफार प्रकरणाच्या अपिलीय सुनावणी दुसऱ्या अधिकाऱ्यांमार्फत करावी:शेतकरी मच्छीमारांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२४-:सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे जमिनीवर घरे आणि मालकी असतानाही परस्पर विक्री झाल्याचे भासवून मच्छीमारांना बेघर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, याविरोधात मच्छीमार आणि ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन दिले. मंडळ अधिकारी आजगाव यांच्याकडून अपिलीय सुनावणी काढून घेण्याची…
