वेत्येत उद्या ग्रामपंचायतीत ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रमाचे आयोजन…
⚡सावंतवाडी,ता.१०-: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये ग्रामपंचायतीमध्ये उद्या, दिनांक ११ रोजी सकाळी १० वाजता विशेष ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तरुणाईचा प्रेरणास्रोत असलेले सुप्रसिद्ध अभिनेते पृथ्वीक प्रताप तसेच कोकणची अष्टपैलू अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार आहेत. हा सोहळा सकाळी १०.३०…
