Headlines

गेळे गावाच्या वतीने रवींद्र चव्हाण यांचा होणार लवकरच सत्कार …

⚡सावंतवाडी ता.१८-: गेळे गावातील ग्रामस्थांना महाराष्ट्र शासनाच्या २७८ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. या वाटपाचे आदेश १५ ऑगस्ट रोजी २८७ पैकी १६८ कुटुंबांना प्राप्त झाले आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनीच्या प्रश्नाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण वाटपाबद्दल गेळे ग्रामस्थांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. गावकऱ्यांनी दिलेल्या…

Read More

जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत सृष्टी दिघे प्रथम…

⚡मालवण ता.१८-:सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी सृष्टी पंकज दिघे हिने प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे सृष्टी हिची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सृष्टी दिघे हीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर,…

Read More

जिल्ह्यातील पत्रकार हि माझी डिक्शनरी…

आम. निलेश राणे:कुडाळ पत्रकार समिती पुरस्कार वितरण सोहळा उत्सहात,विजय शेट्टी, राजा सामंत, अनिकेत उचले पुरस्काराचे मानकरी.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार हे माझी डिक्शनरी आहेत. जिल्ह्यातील पत्रकारिता चिकीत्सक आहे. या जिल्ह्यातील पत्रिकारीतेने विकासाचे मोठे चित्र पाहिले आहे. समाज घडवण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पत्रकार, पोलीस व प्रशासन यांनी एकत्र येवून काम केले पाहिजे. आपल्या जीवनात आपण अनेक…

Read More

मडूरेत टपरीवजा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले…

सात हजारांची रोकड लंपास.. बांदा : प्रतिनिधीमडुरा – रेखवाडी येथील दत्ताराम कोरगावकर यांच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री चोरी केली. दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७ हजार रुपयांची रोकड आणि काही वस्तू लंपास केल्या. या चोरी प्रकरणाची नोंद बांदा पोलिसात नसल्याचे सांगण्यात आले. मडूरा रेखावाडी येथे श्री. कोरगावकर यांचे घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर टपरीवजा दुकान…

Read More

सावंतवाडी भाजप पदाधिकारी व दोडामार्ग भाजप पदाधिकाऱ्यांनी महेश सारंग यांना दिल्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१८-: भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी महेश सारंग यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आल्याबद्दल आज सावंतवाडी शहर भाजप व दोडामार्ग भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेत सारंग यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या

Read More

राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी साईनाथ चव्हाण यांची निवड…

⚡मालवण ता.१८-:राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी गेली चार दशके निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मकवाढीत श्री साईनाथ चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी श्री चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती…

Read More

मोकाट गुरांचा नगरपालिका प्रशासनाने योग्य तो बंदोबस्त करावा…

आशिष सुभेदार यांची मागणी:भटके कुत्रे आणि मोकाट फिरणाऱ्या गायींचा वावर वाढला.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी शहरात मोकाट गुरांचा वावर वाढत चालला आहे. या गुरांमुळे शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्यांच्या रस्त्यावर मोकाट फिरण्याने रात्रीच्या वेळेला अपघात सारखे प्रसंग उद्भवत आहेत त्यामुळे त्यांचा नगरपालिका प्रशासनाने योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे…

Read More

अबिद नाईक यांच्या सहकार्याने महिलांना देवदर्शन…!

⚡कणकवली ता.१८-: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या पुढाकाराने कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी आणि परबवाडी प्रभागातील ६० महिलांना श्रावण महिन्यानिमित्त देवदर्शनासाठी पाठवण्यात आले. गेली १२ वर्षांहून अधिक काळ नाईक हे हा उपक्रम राबवत आहेत. या वर्षी या महिलांना देवगडमधील श्रीदेव कुणकेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीदेव मार्लेश्वर येथे दर्शनासाठी रवाना करण्यात आले. महिलांनी…

Read More

श्री देव पाटेकर मंदिरमध्ये श्रावण मास समाप्ती सोहळा उत्साहात संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी संस्थानाच्या ऐतिहासिक श्री देव पाटेकर मंदिरमध्ये श्रावण मास समाप्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. माजी आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे पूजन व महाप्रसादाचे आयोजन राजवाडा येथे करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार श्री. दळवी म्हणाले, सावंतवाडी संस्थानाच्या राजमाता कै. श्रीमंत सत्यशिलादेवी भोसले यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा अनेक वर्षांपासून संपन्न होत आहे….

Read More

ट्रक – दुचाकी अपघातात दोन युवक ठार …

बेळणे इथं झाला अपघात:ते दोन्ही युवक हुंबरट येथील… कणकवली : नांदगावहून हुंबरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. बेळणे येथे रविवारी रात्री १०.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील जैद मीर (१८) व शाहीद शेख (२०, दोन्ही रा. हुंबरट मुस्लिमवाडी) हे दोन्ही युवक जागीच ठार झाले. दोन्ही युवकांच्या अपघाती मृत्यूने…

Read More
You cannot copy content of this page