नांदगाव पंचायत समिती पदी हर्षदा वाळके बिनविरोध…
⚡नांदगाव दि.२७-: नांदगाव पंचायत समिती सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार धनश्री मेस्त्री तसेच अपक्ष उमेदवार प्राची निरज मोरये यांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने हा निर्णय निश्चित झाला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे नांदगाव पंचायत समिती मतदार संघात भाजपाचा विजय…
