Headlines

शिवसेनेच्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर…

आमदार निलेश राणे यांनी पुरस्कृत केली होती स्पर्धा:साई तळवणेकर, सत्यवान राऊळ, तुषार आजगावकर विजेते.. ⚡कुडाळ ता.०१-: आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रीरामवाडी येथील साई तळवणेकर, द्वितीय क्रमांक कुडाळेश्वरवाडी येथील सत्यवान राऊळ, तृतीय क्रमांक लक्ष्मीवाडी येथील तुषार आजगावकर तर उत्तेजनार्थ श्रीरामवाडी येथील विघ्नेश पाटील यांनी क्रमांक पटकावले. या…

Read More

कालवणकर कुटुंबीयांच्या घरी गौराईचे मंगलमय आगमन; परंपरेचा आणि उत्साहाचा अनोखा संगम…

⚡सावंतवाडी ता.०१-:गणेशोत्सवाच्या उत्साहात, सहाव्या दिवशी येणाऱ्या गौराईच्या आगमनाने वातावरणात अधिकच मांगल्याची भर पडते. याच मंगलमय दिनी निरवडे येथील प्रसिद्ध कालवणकर कुटुंबीयांच्या घरी मोठ्या भक्तीभावाने आणि जल्लोषात गौराईचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण कालवणकर कुटुंब या सोहळ्यासाठी एकत्र आले असून, त्यांच्या घरात चैतन्य आणि उत्साहाला जणू उधाण आले आहे.कुटुंबप्रमुख श्री. राजन शांताराम कालवणकर आणि त्यांच्या पत्नी…

Read More

मालवण नगरपालिकेचे गणेशोत्सव नियोजन कागदावरच…

प्रत्यक्षात कोणतेचे नियोजन नाही:युवा व्यापारी महेंद्र पारकर यांची टिका.. ⚡मालवण ता.०१-:मालवण नगरपरिषद प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत फक्त कागदावरच नियोजन केले. प्रत्यक्षात कोणतेचे नियोजन अथवा सुविधा, उपाययोजना दिसून आल्या नाहीत. संपूर्ण मालवण शहारात हेच चित्र असून नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराची तक्रार आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याची माहिती मालवण येथील युवा व्यापारी महेंद्र उर्फ मयु…

Read More

चेंदवणच्या सौ सुधा कांबळी आणि सौ वंदना टुंबरे रोटरी न्यूज मासिकाच्या मुखपृष्ठावर..

कुडाळ रोटरी क्लबच्या फळझाडरोप वितरणाचीआंतरराष्ट्रीय स्तरावर दखल.. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावच्या महिला शेतकरी सौ सुधा सुधाकर कांबळी व सौ वंदना बाळा टुंबरे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोटरी न्यूज मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकल्या आहेत. रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ, डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर, माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक आयोजित चेंदवण – कवठी मधील ३०० महिला शेतकऱ्यांना…

Read More

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मालवणवासीय हैराण…

⚡मालवण ता.०१-:मालवण शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले असून खड्ड्यातून वाट काढत ये – जा करताना वाहनचालकांची कसरत होत आहे. शहरातील स्वामी हॉटेल ते भरड नाका या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी यां रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते मात्र दहा दिवसातच खड्डे जैसे थे झाले असून खड्डे बुजविण्याच्या नावाखाली थुकपट्टी…

Read More

मालवणच्या समुद्रात दहा वावामध्ये मलपीतील अडीचशे ते तीनशे ट्रॉलर्सचा धुडगूस

.. आता आम्हालाच समुद्रात उतरून संघर्ष करावा लागेल… मच्छिमार नेते बाबी जोगी.. मालवण, दि प्रतिनिधीमच्छिमारीचा नवा हंगाम सुरू होऊन महिनाही उलटत नाही तोच मलपीच्या सुमारे अडीचशे ते तीनशे ट्रॉलर्सनी मालवणच्या समुद्रात दहा वावाच्या आतमध्ये धुडगूस घालून माशांची लूटमार सुरू केल्याने स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, मालवणसह सिंधुदुर्गच्या समुद्रात परराज्यातील ट्रॉलर्स होणारी घुसखोरी जर…

Read More

परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू…!

कणकवली : मूळ उत्तरप्रदेश व सध्या कणकवलीत भाड्याने राहत असलेल्या विषनी प्रसाद ( वय ४७) या परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. विषनी हे सहकारी कामगारांसमवेत कणकवली नगरपंचायतीनजीकच्या एका खोलीत भाड्याने राहत होते. रविवारी सकाळी बरे वाटत नसल्याने विषनी खोलीवरच थांबले होते. त्यांच्यासोबतचे सहकारी कामावर निघून गेले. तर सायंकाळच्या सुमारास खोलीवर दाखल झालेल्या सहकारी कामगारांनी पाहिले…

Read More

कणकवली बिडवाडी साटमवाडी येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू…

कणकवली : तालुक्यातील बिडवाडी साटमवाडी येथील सोनाली राजेंद्र साळस्कर (३४) या विवाहितेचा आकस्मिक मृत्यू झाला. सोनाली यांना रविवारी रात्री डोक्यात दुखू लागले. पती राजेंद्र यांनी त्यांच्या कपाळाला बाम लावून दिला. त्यानंतर सोनाली झोपी गेल्या. मात्र सोमवारी सकाळी ७वा. सुमारास राजेंद्र यांनी पाहिले असता सोनाली यांची कोणतीच हालचाल होत नव्हती. परिणामी सोनाली यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात…

Read More

कुडाळमध्ये ७,८ व ९ नोव्हेंबर ला कुडाळदेशकर प्रीमियम लीग…

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे आयोजन:सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ : गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई संकल्पित व कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने दि. ७, ८ आणि ९ नोव्हेम्बर २०२५ रोजी दहाव्या केपीएल अर्थात कुडाळदेशकर प्रीमियर लीग या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील…

Read More

उत्कृष्ट काम करत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्ग दि.०१-: शासन जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा शासकीय योजना तसेच उपक्रमांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. काम करताना सोप्या पद्धतीने, पारदर्शकपणे आणि जनहिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत. शासनाच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाला सर्वांनी प्राधान्य द्यावे. तक्रारीला वाव न देता, नवनवीन उपक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे. सर्व…

Read More
You cannot copy content of this page