परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई न झाल्यास समुद्रात धरपकड आंदोलन छेडणार…
अन्वय प्रभू यांचा इशारा:या अनधिकृत नौकांना कुणाचा आश्रय आहे..? ⚡मालवण ता.०२-:मालवणच्या समुद्रात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि अनधिकृत पर्ससीन नौकांनी मासेमारीचा धुडगूस सुरू केल्याने स्थानिक मच्छीमार संतप्त झाले आहेत. पर्ससीन परवान्यांची मर्यादा संपुष्टात आली असतानाही या नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याचा आरोप मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांनी केला आहे. जर या अनधिकृत मासेमारीवर तात्काळ कारवाई झाली…
