दहशतीला भिक घालणारे आम्ही शिवसैनिक नाही…

रूपेश राऊळ:दहशतवादावर आवाज उठवणारे केसरकरांनी आपली भूमिका जाहीर करावी.. ⚡सावंतवाडी ता.०९-: प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संबंधित तावडे, चव्हाण कुटुंबाच सांत्वन करून न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र, यादरम्यान एका अनोळखी नंबरवरून पालकमंत्री नितेश राणेंसोबत असलेले ‘आपला हितचिंतक’ असा संदेश टाकत फोटो पाठवलेत. या मॅसेजचा अर्थ आम्ही काय समजायचा ? अशा दहशतीला भिक घालणारे आम्ही शिवसैनिक…

Read More

‘नेत्र तपासणी वाहना’चा लोकार्पण सोहळा उद्या…

अनंत उचगांवकर:सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. सावंतवाडी : रोटरी क्लब सावंतवाडी व रोटरी क्लब सेंट सायमन इजलॅण्ड यु.एस.ए. रोटरी डिस्ट्रीक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध झालेल्या नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंडच्या अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा ‘नेत्र तपासणी वाहना’चा लोकार्पण सोहळा उद्या स. १०.३० वा. संपन्न होत आहे. नॅब सिंधुदुर्गच्या या ऑप्थाल्मिक मोबाईल व्हॅनचा लोकार्पण सोहळ्यास…

Read More

खासदार अरविंद सावंत यांनी केले पारकर कुटुंबांचे सांत्वन…

⚡कणकवली ता.०९-: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या वडिलांचे नुकतेच दुःखद निधन झाले. खासदार अरविंद सावंत यांनी आज पारकर कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, धीरज मेस्त्री, उद्धव पारकर आदी उपस्थितीत होते.

Read More

कळसुळी येथील श्री. स्वामी समर्थ मठात उद्या गुरुपौर्णिमा सोहळा…

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.. कणकवली : प्रेमदया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली हर्डी सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. हनुमंत सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपोर्णिमा सोहळ्या निमित्त श्री स्वामी समर्थ मठ कळसुली हर्डी येथे विविध धार्मिक कार्यक्रम गुरुवार १० जुलै ( उद्या ) रोजी आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ५.३० वाजता नित्यापूजा, सकाळी ७ते ८वाजता…

Read More

कलमठ वीज पुरवठ्यातील अडचणीमुळे उपकरणांचे नुकसान…

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांचा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार.. कणकवली : कलमठ येथील काही भागांत वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या अडथळ्यांमुळे अनेक नागरिकांचे विद्युत उपकरणे जळून खराब होत आहेत. नुकतेच श्री प्रसाद सुरेंद्र मुसळे यांच्या घरातील विजेच्या अत्याधिक दाबामुळे वायरिंग,पंप, CCTV कॅमेरा, LED बल्ब यांसारखी उपकरणे खराब झाली. त्यांनी या संदर्भात महावितरण सहाय्यक अभियंता यांच्याकडे…

Read More

कणकवली पटवर्धन चौकाने घेतला मोकळा श्वास…

वीस वाहनांवर दंडात्मक कारवाई.. कणकवली : शहरातील मुख्य आप्पासाहेब पटवर्धन चौकाने मंगळवारी मोकळा श्वास घेतला आहे. वाहनचालक आपल्या सॊईनुसार वाहन पार्किंग करून निघून जात असत. त्यामुळे कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात मोठी वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी उपाययोजना करून पटवर्धन चौक मोकळा केला होता. मात्र त्यानंतर पुन्हा याचठिकाणी मोठी वाहतूक…

Read More

कुडाळ तालुक्यातील सरपंचपदासाठी १५ जुलै रोजी फेर सोडत…

सहभागी होण्याचे तहसीलदार यांचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या १३ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार ही नवीन आरक्षण सोडत आता १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे काढण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व आजी-माजी ग्रामपंचायत…

Read More

वायंगणवाडी येथे मुख्य वीज वाहिनी कोसळल्याने शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू…

⚡बांदा ता.०८-: असनीये वायंगणवाडी येथे मुख्य वीज वाहिनी कोसळल्याने शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शेतकऱ्यासह इतर जनावरे बालंबाल बचावली. असनीये सरपंच रेश्मा सावंत, पोलीस पाटील विनायक कोळकटे यांच्यासह ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली असून महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, या मुख्य वीज वाहिनीचे काम चार दिवसांपूर्वी करण्यात आले…

Read More

दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या साईबाबांच्या पालखीचे होणार आगमन…

⚡सावंतवाडी ता.०८-: सालाबादप्रमाणे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या संध्याकाळी ठीक 5 वा. श्री साईबाबांच्या पालखीचे आगमन होणार आहे. दीपक केसरकर यांच्या हस्ते विधिवत पूजापाठ होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून दर्शन व तीर्थप्रसादचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच गुरुवार गुरुपौर्णिमेचा उत्सव असल्यामुळे सकाळी पालखीचे प्रस्थान श्री साईबाबामंदिर माडखोल येथे होणार…

Read More

सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी साटम यांची नियुक्ती…

नियोमी साटम या मूळ कणकवली तालुक्यातील.. ⚡कणकवली ता.०८-: सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती झाली आहे. साटम या मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते -फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्याला असते. सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथून त्यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. नयोमी यांचे मूळ गाव पिसेकामते फळसेवाडी असले तरीही त्यांचे…

Read More
You cannot copy content of this page