वायरी भूतनाथ शाळेत मुलांना छत्री वाटप…
⚡मालवण ता.१२-:गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मातृत्व आधार फाउंडेशनचे आधारस्तंभ उद्योजक सागर वाडकर यांच्या सौजन्याने मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून मराठी जिल्हा परिषद शाळा, वायरी भूतनाथ नं. १ या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून उद्योजक सागर वाडकर यांच्या पुढाकारातून मातृत्व आधार मार्फत जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे. मराठी शाळेतील…
