Headlines

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गात पंधरावडा अभियानाची सुरुवात…!

⚡दोडामार्ग ता.१७-: देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग भाजपाच्या वतीने सेवा पंधरावडा अभियानाची सुरुवात दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय परिसर स्वछता करुन करण्यात आली. त्यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस श्री. सुधीर दळवी. जिल्हा सदस्य श्री. एकनाथ नाडकर्णी, श्री. रमेश दळवी, नगराध्यक्षतथा जिल्हा सदस्य श्री. चेतन चव्हाण, जिल्हा सदस्य तथा या अभियान चे संयोजक श्री….

Read More

यापुढे जनता कोणाला स्वीकारेल किंवा नाकारेल हे नियती ठरवेल…

रवी जाधव: साळगावकरांवरील टीकेला दिले प्रत्यूत्तर.. सावंतवाडी : ‘सफाई कर्मचारी हे काही मशीन नाहीत. तेही समाजाचाच भाग आहेत. त्यांची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर एक दिवस त्यांच्या जागी उभे राहून त्यांच्या कामाचा अनुभव घ्या, शहरातील जनतेला वेठीस धरण्याचा हेतू नाही. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि विलास जाधव यांनी नुकत्याच केलेल्या तीव्र आंदोलनानंतर काही नेत्यांनी या…

Read More

आंबोलीत उप प्रचार्याच्या घरात चोरी…

⚡आंबोली,ता.१७-: येथील कामत वाडी येथील एका स्कूलचे उप प्राचार्य रवी पाटील यांच्या घरी चोरी झाली यात साधारण 30 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले आहे.आंबोली पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. आंबोली कामतवाडी येथे रवींद्र पाटील यांचे घर आहे. ते एका स्कूल मध्ये ते उप प्राचार्य आहेत. ते गणेश चतुर्थी च्या सुट्टीत २३ तारीख…

Read More

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी…

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी:मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना.. ⚡ सिंधुदुर्ग ता.१७-: मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार ना. नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढ या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पर्यटन आणि…

Read More

कामगारांना हक्क मिळायालाच हवेत मात्र नागरीकांना वेठीस धरून आंदोलन नको …

संजू परब:कामगारांचा पगार कोणाच्या फोनमुळे काढण्यात आला, याची आधी माहिती घ्या, बबन साळगावकरांना सल्ला.. ​​ सावंतवाडी । प्रतिनिधी : सफाई कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळायलाच हवेत. मी त्यांच्या नेहमीच पाठीशी आहे. मात्र, शहरातील ४० हजार करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे देखील नगर परिषदेचे कर्तव्य आहे. काम बंद आंदोलनाद्वारे जनतेला वेठीस धरण्याचे काम काही मंडळी…

Read More

ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आमचा उपक्रम…

विशाल परब: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डिजिटल फिरता दवाखाना उपक्रमाचे उत्साहात उद्घाटन.. सावंतवाडी : ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य हे सुदृढ राहावे यासाठी आम्ही हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं. हे सर्व उपक्रम राबवण्याच्या संकल्पना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची आहे. त्यामुळे आम्ही हा पुढाकार घेऊन तो कार्यक्रम घेण्याचे ठरवलं‌‌. यासाठी आम्ही डिंगणे सारख्या एका…

Read More

‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला २० रोजी आचार्य अत्रेंच्या साहित्यावर कार्यक्रम…!

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१७:-: ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या सप्टेंबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा सातवा मासिक कार्यक्रम आहे. संपादक, लेखक, कवी, विडंबनकार, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, राजकीय…

Read More

सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा…

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य:सावंतवाडीचे युवा नेतृत्व विशाल परब यांची संकल्पना.. ⚡कुडाळ ता.१७-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २०२५ – २६ ची पहिली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा दि. २० व २१ सप्टेंबर २०२५ रोजी सावंतवाडी जिमखाना येथे होणार आहे.भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित, युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या…

Read More

श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगाव कुडाळ केंद्राचा १०० टक्के निकाल…

सुगम संगीत परीक्षा शंभर टक्के यशाची परंपरा राखली.. ⚡कुडाळ ता.१७-: श्री त्रिमुर्ती संगीत विद्यालय माणगांवविद्यालयामार्फत  जुलै महिन्यात झालेल्या  सुगम संगीत परीक्षांचा कुडाळ केंद्राचा निकाल परंपरेप्रमाणे यावर्षीही १०० टक्के लागला. सुगम संगीत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थाना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.     यावेळी कुडाळ गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, माजी कुडाळ व नेरूर केंद्रप्रमुख उदय शिरोडकर,  माजी पिंगुळी केंद्रप्रमुख वासुदेव मराठे,…

Read More

भक्तिभावाने २१ दिवसांनी सिंधुदुर्ग राजाला निरोप…

⚡कुडाळ ता.१७-: सिंधुदुर्गचा राजाच्या  जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात मंगळवारी सायंकाळी  कुडाळ येथील सिंधुदुर्गचा राजा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली. पावशी तलावात रात्री सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन करण्यात आले.      दरवर्षी प्रमाणे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानमार्फत कुडाळ येथे सिंधुदुर्गचा राजा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २१ व्या दिवशी मंगळवारी दुपारी श्रींची पूजा आणि…

Read More
You cannot copy content of this page