राऊळ महाराज कॉलेजला मुंबई विद्यापीठाचे दोन मानाचे पुरस्कार…
डॉ. स्मिता सुरवसे आणि संगम कदम पुरस्काराचे मानकरी ⚡कुडाळ ता.२०-: संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ या महाविद्यालयाला यंदा दुहेरी सन्मान लाभला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांना मुंबई विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संगम कदम यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मिळाल्याची गौरवपूर्ण घोषणा…
