Headlines

‘सेल्फी विथ तिरंगा’मध्ये आंबोली मंडलाची दमदार कामगिरी…

महाराष्ट्रात तिसरा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक; १,०५० अटेंडन्सची नोंद.. ⚡आंबोली, ता. १७-: केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ तिरंगा’ या उपक्रमात भारतीय जनता पक्षाच्या आंबोली मंडलाने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १,०५० अटेंडन्सची नोंद केली आहे. या कामगिरीमुळे आंबोली मंडलाने महाराष्ट्र राज्यात तिसरा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे….

Read More

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा प्रसन्ना देसाईनी केला सन्मान

वेंगुर्लामानव साधन विकास संस्थेच्या वतीने प्रोजेक्ट संजीवनी या अँबुलन्स शुभारंभ प्रसंगी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी कोकणचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रीय मंत्रीसुरेश प्रभू हे देशासाठी एक संपत्ती आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य आणि त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या…

Read More

वेंगुर्ला येथे ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ बाबत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

वेंगुर्लामहाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छिमार बांधवासाठी विविध प्रकारच्या लाभदायी योजना राबविल्या जातात. त्यासाठी विभागामार्फत वेळोवेळी सुचना दिल्या जातात. विभागामार्फत सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी अधिकारी वर्ग व सागरमित्र हे आपल्या आपल्या स्तरावरून अंमलबजावणी करीत असतात.याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी नगर वाचनालय सभागृह, वेंगुर्ला येथे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना…

Read More

वेंगुर्ला तालुक्यात चालू वर्षाच्या मासेमारी हंगामाला सुरुवात

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यात चालू वर्षाच्या मासेमारी हंगामालारविवारी दि.16 ऑगस्ट रोजीसुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य शासनामार्फत लागू करण्यात आलेली 76 दिवसांच्या मासेमारी बंदी कालावधीची पूर्तता झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखालीवेंगुर्ला परवाना अधिकारी तथा सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारीगणेश टेमकर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील मच्छीमार बांधवांना चालू झालेल्या मासेमारी हंगामाच्या अनुषंगाने उपस्थित मच्छीमार नौका मालक, तांडेल,…

Read More

एडगांव येथे १९ रोजी भव्य रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा..

आत्मा व उमेद यांच्या वतीने आयोजन.. ⚡वैभववाडी ता.१७-: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वैभववाडी व उमेद वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव, रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रा. पं. एडगाव – वायंबोशी सभागृह येथे पार पडणार आहे.रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे आरोग्यदायी फायदे व…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांचा सन्मान…

⚡वैभववाडी ता.१७-: तालुक्यातील प्रगतशील शेतकरी महेश रामदास संसारे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते श्री. संसारे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.महेश संसारे…

Read More

वैभव नाईकांच्या अपयशाचा पाढा जनता कायमच वाचणार…

नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांचा टोला.. ⚡मालवण ता.१६-:मालवण नगरपरिषदेच्या कारभारावर ठाकरे गटाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या टीकेला शिवसेना नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांनी प्रत्युत्तर देत माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागील कार्यकाळातील प्रलंबित कामांचा पाढा वाचला आहे. ठाकरे गटाच्या शहराध्यक्ष राधिका मोंडकर यांनी वैभव नाईक यांच्या अपयशाचा फॅक्टर झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, कुडाळ-मालवणच्या जनतेनेच वैभव…

Read More

जेनझी अंधभक्त नव्हे, तर व्यवस्थांना प्रश्न विचारणी…

अनिल जाधव : कणकवलीत सम्यक साहित्य संसदेचा पुरस्कार वितरण सोहळा.. कणकवली : सम्यक साहित्य संसद ही संस्था नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. संविधानिक मूल्यांवर संस्थेचे काम चालते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिगर्भ लढयाची प्रेरणा घेऊन सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात योगदान देणाºयांचा सन्मान करीत आहे. जेनझी अंधभक्त नाही, तर व्यवस्थांना प्रश्न विचारणारी असून सत्य…

Read More

कोल्हापूर सर्किट बेंचच्या योगदानाबद्दल अॅड. परिमल नाईक यांचा गौरव…

सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान.. ⚡सावंतवाडी ता.१६-: कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक यांचा कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या वर्धापनदिन सोहळ्यात गौरव करण्यात आला. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती आदरणीय श्री. भूषण गवई यांच्या हस्ते अॅड. नाईक यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात…

Read More

उपोषणाला सभापती सिद्धेश रावराणे यांचा सकारात्मक प्रतिसाद…

रस्त्यालगतची झाडे-झुडपे, खड्डे व एस.टी. स्टँडच्या समस्यांवर तातडीने प्रशासकीय कार्यवाही.. ​वैभववाडी प्रतिनिधीयेथील रस्त्यालगतची झाडे-झुडपे, खड्डे तसेच एस.टी. स्टँड परिसरातील प्रलंबित समस्यांबाबत अर्जदार श्री. डी. के. सुतार यांनी मांडलेल्या विषयांची पंचायत समिती सभापती सन्माननीय श्री. सिद्धेश दिलीप रावराणे यांनी तात्काळ गंभीर दखल घेतली आहे. जनतेच्या प्रश्नांबाबत अत्यंत तत्परता व संवेदनशीलता दाखवत त्यांनी उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद दिला.​सभापती…

Read More
You cannot copy content of this page