Headlines

अवकाळी पावसामुळे आंबा-काजू बागांचे मोठे नुकसान…

आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड तालुका आंबा उत्पादक शेतकरी संघ व व्यापारी संघाची शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी.. ⚡देवगड ता.२२-: मागील १०० वर्षांत न अनुभवलेले भीषण स्वरूपाचे अवकाळी पावसाचे संकट कोकणात ओढवले असून आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ, देवगड तालुका आंबा…

Read Full News

कुणकेश्वर यात्रा प्रवासी सेवेतून देवगड आगाराला रु.६,५७,४८३/-एवढे उत्पन्न…

⚡देवगड ता.२२-: श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा प्रवासी सेवेतून देवगड आगाराने सर्व सवलती सह १३२४९ किमी द्वारे, २३३६६ प्रवाश्याची वाहतूक करीत २३ गाड्यांच्या ४८५ प्रवासी फेऱ्यांद्वारे रु ६,५७,४८३/- एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे.देवगड कुणकेश्वर कणकवली रेल्वेस्टेशन या बरोबरच देवगड बोरिवली मार्गांवर एक जादा प्रवासी फेरी सोडण्यात येऊन भाविक भक्तांची विशेष सोय केली.या यात्रा काळात सर्वाधिक…

Read Full News

दक्षिण कोकणची काशी ‘कुणकेश्वर’ला न्यायमूर्ती संजय करोल यांची सदिच्छा भेट…

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे न्यायमूर्तींनी घेतले मनःपूर्वक दर्शन; विजिट बुकमध्ये व्यक्त केली भावना.. ⚡देवगड ता.२२-:देवगड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला आज न्यायमूर्ती संजय करोल (सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली) यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शंभू महादेवाची विधिवत पूजा करून कुणकेश्वर परिसराची पाहणी केली. समुद्रकिनारी वसलेले…

Read Full News

कुडाळ येथे १ मार्चला भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा…

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांचे आयोजन.. कुडाळ : ‘ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग’ हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा, याकरिता संस्थापक धीरज परब यांच्या स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने आठव्या वर्षी भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक दि. १ मार्च २०२६ रोजी कुडाळच्या एस एन देसाई (कॉलेज…

Read Full News

क्रीडांगणावर ‘मन की बात’चा संदेश…

दोडामार्गात क्रिकेट स्पर्धेचा अनोखा शुभारंभ.. ⚡दोडामार्ग ता.२२-:क्रीडा आणि विचार यांचा संगम घडवून आणत येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. मैदानावर उपस्थित खेळाडू आणि नागरिकांसमवेत थेट नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले.या उपक्रमातून खेळाडूंना प्रेरणादायी विचार ऐकवण्याबरोबरच…

Read Full News

तेरवण येथे बिबट्याचा हल्ला; गोठ्यातील वासरू ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट…

⚡दोडामार्ग ता.२१-: तालुक्यातील तेरवण परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली असून गुराखी मनोहर रामकृष्ण गवस यांच्या गोठ्यातील सुमारे दहा महिन्यांचे वासरू ठार झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गोठ्याकडून वासराचे जोराचे हंबरणे ऐकू आल्याने गवस यांनी तातडीने तेथे धाव…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त महास्वच्छता मोहीम…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल शनिवारी (२१ रोजी) शहरातील प्रभाग क्रमांक ४, ५ व ९ येथे महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत आरोग्य सभापती श्री. सुधीर आडीवरेकर, नगरसेवक श्री. देवेंद्र टेमकर, श्री. अजय गोंदावळे, सौ. सायली दुभाषी, सौ. निलम नाईक यांच्यासह परिसरातील नागरिक, जिल्हा परिषद शाळा क्र. २ मधील शिक्षक व…

Read Full News

कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्यावतीने जितेंद्र गावकर यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२२-: कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेत शाळा व्यवस्थापान समितीच्यावतीने पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य जितेंद्र गावकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच गुणाजी गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गाबित, नरेंद्र मिठबावकर, बाळू गावडे, गुरुदास गावकर, अरविंद सरसोबत, रेश्मा गावडे, भरत जाधव, उदय गावडे,…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याला तोड नाही…

निर्मला सामंत प्रभावळकर यांचे गौरवोद्गार.. ⚡सावंतवाडी दि.२२-: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व सेवाभावी कार्य करणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विविध मान्यवरांकडून संस्थेच्या कार्याची दखल घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्या तथा माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल विशेष गौरवोद्गार काढले आहेत. त्या म्हणाल्या, “सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही…

Read Full News

भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब यांचा कार्यकर्त्यांसह “मन की बात” कार्यक्रमात सहभाग…

⚡सावंतवाडी ता.२२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा सावंतवाडी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांनी यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेसोबत या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम सोबत सहभागी होत पाहिला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व जनता या कार्यक्रमात सहभागी…

Read Full News

You cannot copy content of this page