⚡सावंतवाडी ता.२२-: कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेत शाळा व्यवस्थापान समितीच्यावतीने पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य जितेंद्र गावकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच गुणाजी गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गाबित, नरेंद्र मिठबावकर, बाळू गावडे, गुरुदास गावकर, अरविंद सरसोबत, रेश्मा गावडे, भरत जाधव, उदय गावडे, बिरु कोळेकर आदी उपस्थित होते.
कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्यावतीने जितेंद्र गावकर यांचा सत्कार…
